मारिया की सारा?

sharapova
पॅरिस| वेबदुनिया|
WD
रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना पुढील आठवड्यात जाहीर होणार्‍या विश्‍व क्रमवारीमध्ये अव्वल स्थान निश्‍चित केले आहे. आता शारापोव्हाला शनिवारी खेळल्या जाणार्‍या अंतिम लढतीत इटलीच्या सारा इराणीचा पराभव करीत कारकिर्दीतील ग्रॅण्ड स्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे.

उपांत्य फेरीत यूएस चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या सामंता स्टोसूरला पराभवाचा धक्का देत ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठणार्‍या इराणीचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आकडेवारीचा विचार करता शारापोव्हाचे पारडे जड भासत आहे.
शारापोव्हाने २00४मध्ये विम्बल्डन, २00६मध्ये यूएस आणि २00८मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. २00५ ते २00८ या कालावधीत शारापोव्हा १७ आठवडे जागतिक क्रमवारी अव्वल स्थानावर होती. खांद्याच्या दुखापतीमुळे शारापोव्हाची तीन वर्षांपूर्वी १२६व्या स्थानावर घसरण झाली होती. त्या वेळी तिची टेनिस कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला होता. पण, लढवय्या शारापोव्हाने चमकदार पुनरागमन करताना पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...