मेक्सिकोची कॅमेरुनवर 1-0 ने मात

fifa camroon
ब्राझील| wd| Last Modified शनिवार, 14 जून 2014 (11:13 IST)
स्टेडिओ दास दुनास या मैदानावर शुक्रवारी झालेल्या अ गटातील दुसर्‍या
सामन्यात मेक्सिकोनने कॅमेरुनचा एकमेव गोलने पराभव केला.

मेक्सिकोचा हा फुटबॉल विश्वचषकातील एखाद्या आफ्रिकन संघाविरुध्दचा पहिलाच विजय आहे. मेक्सिकोचा ओरिबे पेराल्टा याने 61 व्या मिनिटाला केलेल्या मैदानी गोलमुळे हा विजय मिळाला. पूर्वार्धात एकही गोल न झाल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली होती. पहिल्या किकपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसात हा सामना खेळला गेला. त्यामुळे सामन्याचा वेग काहिसा मंदावला होता. 57 व मिनिटाला हेक्टर मोरेना याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. कॅमेरुनचा नंबर 5 चा खेळाडू नो ऊनके ओऊ यालाही पिवळे कार्ड दाखविण्यात आले. 61 व्या मिनिटाला मॅक्सिकोच्या दहा नंबरचा जर्सी घालणार्‍या
खेळाडूने अत्यंत आक्रमकपणे मारलेला फटका कॅमेरुनच्या गोलरक्षकाने अडवला. मात्र लगेचच ओरिबे पेराल्टा या मेक्सिकोच्या 19 क्रमांकाचा जर्सी घालणार्‍या आघाडी फळीतील खेळाडूने लपोस्टच अत्यंत जवळून मारलेला फटका थेट गोल पोस्टमध्ये गेल्यामुळे मेक्सिकोच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पावसाचा अंदाज असल्याने प्रेक्षकही पूर्ण तारीनिशी स्टेडिमध्ये दाखल झाले होते. 61व्या मिनिटाला गोल झाल्यानंतर मेक्सिकन खेळाडूंनी लांब अंतरावरील पासेस देत वेळकाढूपणा केला. पूर्वार्धात 2.02 मिनिटांचा स्टॉपेज टाइम होता तर उत्तरार्धात 4 मिनिटांचा स्टापेज टाइम होता. मात्र, कॅमेरुनला खेळाडूंमध्ये शेवटच्या क्षणार्पत बदल करूनही गोल करता आला नाही.


मेक्सिको कॅमेरुन


3 शॉटस् अँट गोल 5


1 शॉटस् ऑन टार्गेट 0


6 फाऊल 6


2 कॉर्नर्स
3


5 ऑफसाईड 2


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...