1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

यूरो करंडक: इंग्लंड-फ्रांसदरम्यानचा सामना ड्रॉ

PR
PR
यूरो करंडकात 'ड' गटात इंग्लंड ‍आणि फ्रांस दरम्यान झालेला सामना १-१ ने बरोबरीत सुटला. ड्रॉ सामन्यानंतर इंग्लंडने एका गुणाची कमाई करत 'ड' गटात अग्रक्रमावर मजल मारली, फ्रांस दुसर्‍या क्रमांकावर आहे.

या मुकाबल्यात दोन्ही संघांनी मध्यांतरापर्यंत प्रत्येक एक-एक गोल केला, तर दुसरा हाफ गोलरहित राहिला. इंग्लंडच्या जोएलोन लोस्कटने 30 व्या मिनिटास शानदार गोल करून आपल्या संघास बढत मिळवून दिली, मात्र नऊ मिनिटातच फ्रांसने गोल करून बरोबरी साधली. यानंतर शेवटपर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांना पुढे आगेकूच करू दिली नाही.