रिओ ऑलिम्पिक, आज उद्घाटन

Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (11:12 IST)ललिता बाबर आणि कविता राऊतनंतर अजून एक मराठमोठी खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. सोलापूरमधील बार्शीची टेनिस खेळाडू प्रार्थना ठोंबरे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे महिला दुहेरीत तिची जोडीदार असणार आहे ती टेनिस क्वीन सानिया मिर्झा. यामुळे सानियाबरोबरच प्रार्थनावरही सा-या देशवासियांच्या नजरा खिळल्या असतील. प्रार्थना आता सानियासमवेत भारताला मेडल पटकावून देईल अशी आशा सा-यांना वाटतेय. कारण सानियाचा सध्याचा फॉर्म प्रार्थनालाही चांगली कामगिरी करायला भाग पाडेल असं वाटतय.
ब्राझिलच्या रिओ दी जनेरियोमध्ये ऑलिम्पिक रंगणार आहे. क्रीडा जगतातील या मेगा इव्हेंटमध्ये भारताच्या वुमेन पावरकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. अॅथलेटीक्सपासून ते बॅडमिंटनपर्यंत अशा सर्वच स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये भारतीय महिलाराज दिसणार याकडे क्रीडा चाहत्यांचा लक्ष असेल. सानिया मिर्झा, सायना नेहवाल, दुत्ती चंद, टिंटू लुका, कविता राऊत, सुधा सिंग, हिना सिद्धू आणि आयोनिका पॉल या भारतीय ऍथलिट रियोमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहेत.
रिओ ऑलिम्पिकसाठी भारताचे शंभरहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. भारत एकूण 15 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. तिरंदाजी, ऍथलेटीक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, गोल्फ, जिम्नॅस्टिक, ज्युडो, रोईंग, शूटींग, स्विमिंग, टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग, रेसलिंग या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठी टीम ही ऍथलेटीक्सची आहे. शूटिंग, तिरंदाजी, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये भारताला मेडल्सची अपेक्षा आहे. दिपिका कुमारी, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, हिना सिधू, मानवजित सिंग संधू, जितू राय, सायना नेहवाल, ज्वालागुट्टा-अश्विनी पोनप्पा, के. श्रीकांत, सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे आणि शिवा थापाकडून आपल्याला मेडलची आशा आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ क्लिप फेक
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे परंतू सोशल ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह प्रकरणांचा दावा खोटा
देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या बाबत सोशल मीडियावरून अफवांही पसरत आहे. आतापर्यंत ...