व्हीनस पहिल्याच फेरीत आऊट!

vinas
व्हेसनिना लंडन| वेबदुनिया|
WD
महिला विभागात पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. विल्यम्सला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत यावेळी प्रथमच मानांकन देण्यात आले नव्हते. अमेरिकन टेनिसपटू व्हीनसला पहिल्या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ७९ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या एलिना व्हेसनिनाविरुद्ध १-६, ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला. व्हेसनिनाला दुसर्‍या फेरीत तिसर्‍या मानांकित पोलंडच्या अँग्निस्का रादवांस्काच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. महिला विभागातील अन्य सामन्यात ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व लि ना यांनी सहज विजयाची नोंद करीत दुसरी फेरी गाठली. तसेच अग्र मानांकित मारिया शारोपोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या अनास्थिसिया रॉडीनोव्हाला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ असे नमवित दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेता अव्वल मानांकित जोकोव्हिचने पहिल्या फेरीच्या लढतीत स्पेनच्या जुआन कोलरेस फरेरोचा ६-३, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत नदालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पहिली लढत खेळणार्‍या जोकोव्हिचने आज चमकदार खेळ केला. सातव्यांदा जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने उतरलेल्या रॉजर फेडररने स्पेनच्या अल्बर्ट रामोसचा ७९ मिनिटाच्या लढतीत ६-१, ६-१, ६-१ असा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...

कोरोनाच्या राज्यातील मृतांची संख्या नऊ वर

कोरोनाच्या राज्यातील मृतांची संख्या नऊ वर
करोनाचा मुंबईत अजून एका रुग्णाचा बळी गेला आहे. फोर्टिस रुग्णालयात दाखल असलेल्या ८० वर्षीय ...

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार
जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ...