सानिया मिर्झा देणार शोएबला तलाक?

नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 15 मार्च 2014 (11:41 IST)
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव वाढत
असल्याचे समजते. सानियाने शोएबला तलाक देण्याचीही तयारी केल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून ते विभक्त राहत आहेत.

सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकसोबत निकाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. गूगल ट्रेंड्सनुसार 2010मध्ये सानियाला सर्वात जास्त
विवाह प्रस्ताव आले होते. शिवाय इंटरनेटवर सगळ्याच जास्त सर्च झालेली व्यक्ती म्हणजे सानिया मिर्झा होती.
सानिया-शोएबच्या निकाहला अनेक अडचणीही आल्या होत्या. विवाह होण्यापूर्वी एका तरुणीने शोएबशी विवाह केल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे तिने शोएबला धमकीही दिली होती. शोएबने आपले आधी लग्न झाने नसल्याचे म्हटले होते. तरीदेखील
सानियासोबत निकाह करण्यासाठी त्याने कथित तरुणीसोबत घटस्फोट घेतला आणि सानिया-शोएब विवाहबंधनात अडकले होते.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...