सायनाने जिंकली थायलंड ओपन

saina
बँकॉक| वेबदुनिया|
PR
भारताची बॅडमिंटनमधील सुपरस्टार सायना नेहवालने ऑलिम्पिकपूर्वी हा जिंकून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे तिचे मनोबल वाढले आहे. सानाने थायलंडच्या द्वितीय मानांकित रत्चानोक इंथोनोन हिचा एसीसीजी बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये करीत या वर्षातील दुसरे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने एक तास पाच मिनिटे रंगलेल्या फायनलमध्ये जबरदस्त मुसंडी मारताना प्रतिस्पध्र्यावर १९-२१, २१-१५, २१-१0 असा दणदणीत विजय मिळवला.

या वर्षी सायनाने मार्च महिन्यात बेसल येथे स्वीस ओपन स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत पाचव्या मानांकनावर असणार्‍या सायनाने पूर्ण सामन्यात अवघे आठ स्मॅश विनर मारले; परंतु तुलनेत थायलंडच्या खेळाडूने १७ स्मॅश विनर मारले. तथापि, सायनाचा नेटवरील खेळ झकास झाला. तिने ३0 नेटविनर मारले, तर प्रतिस्पध्र्याला अवघे १६ नेटविनर मारता आले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...