सायना नेहवालने तिसरे स्थान राखले!

saina nehwal
नवी दिल्ली | वेबदुनिया|
WD
भारताची स्टार बँडमिंटनपटू सायना नेहवालने बँडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत महिला एकेरीतील आपले राखण्यात यश मिळविले. शुक्रवारी जागतिक बॅ‍डमिंटन संघटनाची ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली.

सायनाने गत ऑक्टोबर महिन्यात डेन्मार्क ओपनचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर सुपर सीरिजमध्ये तिला जपानच्या मिनात्सू मितानीने अंतिम फेरीत पराभूत केले होते. दरम्यान, भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनेही बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील 25वे स्थान कायम राखले. पुरुषांच्या क्रमवारीत लंडन ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पारुपल्ली कश्यक आणि मुंबईच्या अजय जयरामनेही अनुक्रमे 23वे आणि 27वे स्थान राखले. सौरभ वर्माला मात्र एका स्थानाचा फटका बसल्याने तो 33व्या स्थानी घसरला. के.टी. रूपेश आणि सनावे थॉमसच्या जोडीने एका स्थानाच्या प्रगतीसह 27वे स्थान पटकावले. महिला दुहेरीच्या क्रमवारीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाची भारतीय जोडी 21व्या स्थानावर असून, मिश्र दुहेरीत ज्वाला आणि व्ही. दिजूची जोडी 19व्या स्थानावर आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...

टोल वसुली आज पासून बंद

टोल वसुली आज पासून बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य ...

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण
नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव ...

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी
करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे.