११ वी अखिल भारतीय मविप्र करंडक स्पर्धा

Last Modified मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (17:25 IST)
मविप्र संस्था आयोजित ११ वी अखिल भारतीय मविप्र करंडक स्पर्धा मंगळवार दि १७ ते १९ जानेवारी २०१७ या कालावधीत संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे अशी माहीती स्पर्धा संयोजन समीती अध्यक्षा व संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार व
कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.डी.दरेकर यांनी दिली.
ही स्पर्धा मराठी , हिंदी , इंग्रजी या तीन भाषांमध्ये होणार असून स्पर्धेसाठी - १) नोटाबंदी-
आर्थिक क्रांतिची नांदी २) साहित्याचे नोबेल आणि भारत ३) योग , आयुर्वेद आणि मार्केटींग ४) रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग ५) निरपेक्षता प्रसारमाध्यमांची ६) अमेरीका २०१६ - जग उजव्या वळणावर ? ७) दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय संदर्भ असे एकुण ७ विषय निश्चित करण्यात आलेले आहेत.
कुठल्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील . प्रत्येक स्पर्धकास (६+२) = ८ मिनिटे वेळ दिला जाईल . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ वर्षे कमाल वयोमर्यादा असेल . प्रत्येक महाविद्यालयास दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठविता येईल.
विजेत्या स्पर्धकांना फिरत्या मविप्र करंडकासह प्रथम - २५ हजार
रुपये रोख , द्वितीय १५ हजार
रुपये रोख , तृतीय ११ हजार रुपये रोख व उत्तेजनार्थ ५ हजारांची तीन पारितोषिके दिली जाणार आहे. दिल्ली,आग्रा,पटना यासह महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. अधिक महितीसाठी स्पर्धा
समन्वयक डॉ.डी.पी पवार - ९८८१४५१८६६ , डॉ.वाय.आर.गांगुर्डे - ९४२३६९६७७७ यांच्याशी संपर्क साधावा .


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...