बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 11 एप्रिल 2018 (11:47 IST)

Commonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश

मेरी कॉमने श्रीलंकाच्या अनुशा दिलरुक्सीला 5-0 ने मात देऊन फायनलमध्ये जागा बनवली, तर विकास सोलंकी ने 52 किग्रा वर्गात पपुआ न्यू गीनीचे चार्ल्स केमाला 5-0, तर विकास कृष्णन ने 75 किग्रा वर्गात जांबियाच्या  बेनी मुजियोला 5-0न पराभूत करून सेमीफायनलमध्ये जागा बनवली. दिवसाच्या बाकी सामन्यांची गोष्ट करायची झाली तर 51 किग्रामध्ये पिंकी रानी इंग्लिश बॉक्सरशी भिडणार आहे. तसेच पुरुषांमध्ये 60 किग्रा भार वर्गात मनीष कौशिक कांस्य पदक सुनिश्चित करण्यासाठी रिंगमध्ये उतरेल.