शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सानियाच्या जीवनावर चित्रपट

भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जीवनावर आधारित चित्रपटाला तिने परवानगी दिली आहे. मी स्वत: अत्यंत अबोल व्यक्ती असून आयुष्यातील सगळ्या गोष्टी जगजाहीर करायला आपल्याला आवडत नाही, असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.
 
आपल्याला पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवायचे असल्याचेही तिने सांगितले. जिंकण्याची स्पर्धा आपल्याला आवडते, असेही ती म्हणाली.