मोदी-सिंधूने खाल्ले आईस्क्रिम

modi sidhu
Last Modified सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (17:06 IST)
भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिक खेळामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सात पदक मिळवली. भारताच्या महिलांसह पुरुषांनी उत्कृष्ट कामगिरी करत इतिसाह रचला. यात एथलेटिक्समध्ये 100 हून अधिक वर्षानंतर सुवर्णपदक, हॉकीमध्ये 41 वर्षानंतर पदक अशा अनेक ऐतिहासिक कामगिरींचा समावेश असल्यामुळे भारतीय खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस तर पडतच
आहे सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले.

मोदींनी खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे ऑलिम्पिकपूर्वी त्यांनी पीव्ही सिंधूला सोबत आईस्क्रिम खाण्याचे प्रॉमिसही पूर्ण केले. तर गोल्डन बॉय नीरज चोप्राला गोड पदार्थ चुरमा खायला दिला. पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी आघाडीची टेनिसपटू पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर आपण सोबत आईस्क्रीम खाऊ असं प्रॉमिस केलं होतं. दरम्यान सिंधूने सेमीफायनलमध्ये पराभवानंतरही तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं म्हणून मोदींनी दिलेलं वचन पाळलं आणि तिच्यासोबत स्वांतत्र्य दिनादिवशी आईस्क्रिम खाल्लं.
chopra modi
नीरज चोप्रा जेव्हा टोकियोहून परतले तेव्हा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी वचन दिले होते की, पंतप्रधान मोदी त्यांना चुरमा खायला घालतील. त्याचबरोबर ऑलिम्पिकला जाण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी सिंधूला वचन दिले होते की, जेव्हा तुम्ही टोकियोहून परत येता तेव्हा एकत्र आईस्क्रीम खाल. ही दोन्ही आश्वासने पंतप्रधानांनी पूर्ण केली आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

एसटी संपाचे 30 दिवस

एसटी संपाचे 30 दिवस
St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरू असून आज या संपाला एक महिना ...

बुलडाणा : चालकाची झोप भक्तांना महागात, टेम्पो उलटला, 35 जण ...

बुलडाणा : चालकाची झोप भक्तांना महागात, टेम्पो उलटला, 35 जण जखमी
जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी आणि परिसरातील भाविक दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे विठ्ठल ...

नाशिकला इतक्या लाख लोकांनी लस घेतलीच नाही..!

नाशिकला इतक्या लाख लोकांनी लस घेतलीच नाही..!
गेल्या वर्षभरापासून लसीकरण मोहीम सुरू असली, तरी अद्याप शहरातील पावणेदोन लाख नागरिक असे ...

संपावरील कर्मचारी वगळून अन्य एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ...

संपावरील कर्मचारी वगळून अन्य एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा
मुंबई : राज्यभरात एसटीचे १९ हजार कर्मचारी रुजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक ...

अनिल देशमुखांच्या कुटुंबियांना तात्पुरता दिलासा; खासगी सचिव ...

अनिल देशमुखांच्या कुटुंबियांना तात्पुरता दिलासा; खासगी सचिव पलांडे, शिंदेंना जामीन देण्यास नकार
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता ...