मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (14:16 IST)

सव्वा अरब रुपयांच्या जहाजावर रोनाल्डो सुट्टी घालवणार

युव्हेंट्‌सचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्टियानो रोनाल्डो आपली सुंदर गर्लङफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिच्या समवेत एका जहाजावर सुट्टी घालविण्यासाठी जात आहे. त्या जहाजाची किंमत सव्वा अरब रुपये इतकी आहे. पोर्तुगालच्या यादिग्गज फुटबॉल खेळाडूने खेळातून सवड मिळाल्यानंतर सुट्टीचा मनसोक्त आनंद घेण्याचे ठरवले आहे. हे दोघे ज्या जहाजावर जात आहेत त्यामध्ये बेडरूम, कसिनो आदींसारख्या आधुनिक सुविधा आहेत.