स्वीस ओपनमध्ये सिंधू-सायना आमने-सामने येण्याची शक्यता

नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (15:18 IST)
भारताची विद्यमान विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू व माजी चॅम्पियन सायना नेहवाल मंगळवारपासून सुरू होणार्या स्वीस ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तर भारताच्या पुरुष गटातील सीर वर्मा, एच. एस. प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत या खेळाडूंनीही एकेरी गटातून अनुक्रमे 2018, 2016 व 2015 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. बी साईप्रणित मागील सत्रात उपविजेता ठरला होता.

हे चार खेळाडू या स्पर्धेत आपल्या मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचाही प्रयत्न करतील. या टुर्नामेंटद्वारे ऑलिम्पिक क्वालिफाइंग स्पर्धेचेही पुनरागमन होईल. दुसर्या
मानांकित सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना तुर्कीच्या नेस्लीहान ईगिटशी होईल. येथे तिचा क्वार्टर फायनलपर्यंतचा प्रवास सोपा आहे. मात्र, अंतिम आठमध्ये तिचा सामना
पाचव्या मानांकित थाई खेळाडू बुसानन ओंगबाम रंगफानशी होऊ शकतो. जिला तिने जानेवारीत टोयोटा थायलंड ओपनमध्ये पराभूत केले होते. दोनवेळची माजी चॅम्पियन सायनाही सिंधूच्या गटातच आहे. उपान्त्य फेरीत या दोन भारतीखेळाडूंचा आमनासामना होऊ शकतो. मात्र, याअगोदर सायनाला कोरियाच्या सहाव्या मानांकित सुंग जी ह्यून आणि डेनर्माकच्या चौथ्या मानांकित मिया ब्लिचफेल्टचे आव्हान पार करावे लागेल.

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्पदक विजेत्या सायनाचा पहिल्या फेरीतील सामना थालंडच्या पिटायापोर्न चैवानशी होईल. जी विश्व ज्युनियर चॅम्पिनशीपची माजी कांस्पदक विजेती खेळाडू आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 ...

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात गुरुवारी (6 मे) कोरोनाचे 62 हजार 194 नवे रुग्ण आढळले, तर 853 मृत्यूंची नोंद ...

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची ...

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची सूचना
पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने ...

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चा ...

तर मुंबईतील कोरोनाबाधितांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा ...

तर मुंबईतील कोरोनाबाधितांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा मिळणार
मुंबईत आता गरज पडल्यास रुग्णाला घरपोच ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार ...

बाप्परे, मुंबईत युरेनियमचा सात किलो साठा जप्त

बाप्परे, मुंबईत युरेनियमचा सात किलो साठा जप्त
अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वालाग्राही अशा युरेनियमचा मोठा साठा मुंबईत जप्त ...