माजी अग्रमानंकित असलेली व तीनवेळा विजेतेपद मिळविणारी अमेरिकेची व्हीनस विलियम्स हिने तीन मॅचपॉईंट वाचवित मियामी टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. व्हीनस ही जगात सध्या आठव्या स्थानावर आहे. ती उपान्त्पूर्व फेरी माजी विजेती जोहाना कोन्टा हिच्याशी दोन हात करेल. तिसर्या फेरीत व्हीनसने किकी बेरटेन्स हिच्यावर 5-7,6-3, 7-5 अशी...