1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

ईशा लखानी व त्रेता पुढील फेरीत

तिसरे नामांकन प्राप्त केलेल्या व माजी राष्ट्रीय चॅम्पियन ईशा लखानीने सोमवारी सांगतिले की, 10000 डॉलर बक्षिस असलेल्या आयटीएफ महिला फ्यूचर्स टूर्नामेंटमध्ये अभियान सुरू करण्यासाठी सोन्या दयालवर 6-2, 6-1 असा विजय मिळवला.

त्रेता भट्टाचार्यला डीएलटीए परिसरात ऐश्वर्या अग्रवालचा आव्हानात्मक सामना करावा लागला. परंतु त्रेताने 6-3, 7-4 असा विजय मिळवून पुढील फेरीत उडी घेतली. रश्मि टेलटुम्डेने तिच्या देशाच्या रानी स्मिता जैनचा 6-1, 6-1 असा पराभूत केला.