1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: शनिवार, 26 एप्रिल 2025 (14:10 IST)

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

बडीशेप सरबत रेसिपी
साहित्य-
दोन टेबलस्पून बडीशेप
एक टेबलस्पून साखर किंवा मध
अर्ध्या लिंबूचा रस 
दोन कप पाणी 
कृती-
सर्वात आधी बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी ती चांगल्या प्रकारे मॅश करा आणि गाळून घ्या.आता  त्यात साखर किंवा मध आणि लिंबाचा रस घाला. त्यामध्ये बर्फ घालावा. तयार बडीशेप सरबत तुम्ही हे दररोज सकाळी किंवा दुपारी घेऊ शकता.  ते तुमच्या शरीराला ताजेतवाने करण्यासाठी परिपूर्ण आहे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik