1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|

पाक हॉकी संघाचे गुरुद्वारा दर्शन

पाकिस्तान हॉकी संघाच्या 23 सदस्यांनी गुरूद्वारा टिल्ला बाबा फरीद आणि चिल्ला बाबा फरीद गुरूद्वाराचे आज दर्शन घेतले. बाबा फरीद स्मृती समाजाचे अध्यक्ष इंदरजीतसिंह खालसा यांनी यावेळी सर्व खेळाडूंचे स्वागत करून प्रत्येकाला स्मृतीचिन्ह दिले.

संघाचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचे सांगून संघाचे मुख्य संरक्षक मलिक झुल्फिकार खान आणि व्यवस्थापक नजीर खान यांनी गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे आभार मानले.