मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (16:34 IST)

दुपारी तीन वाजेपर्यंत झालेले मतदानाची आकडेवारी

तीन वाजेपर्यंत हरियाणामध्ये ५०. २८ टक्के आणि महाराष्ट्रात ३८.३३ टक्के मतदान झाल्याचे सरकारी अधिका-यांनी सांगितले. बीड -४९.३० टक्के, सांगली - ५३ टक्के, वाशिम - ३९.०८ टक्के, वर्धा - ४१ टक्के, भंडारा - ४४ टक्के, सोलापूर - ४५.८६ टक्के, सातारा - ५९.५९ टक्के, धुळे - ४०.३३ टक्के, नांदेड - ४८ टक्के, पुणे ४५. २९ टक्के, औरंगाबाद ४३ टक्के.