सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

आषाढी एकादशी: व्रत न करणार्‍यांनी देखील हे काम टाळावे

तांदळाचे किंवा धान्याचे सेवन करु नये. आजारी, व्यस्कर, मुलांना उपास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये.
बिछान्यावर झोपू नये.
मास, मदिराचे सेवन करु नये
खोटं बोलणे, क्रोध करणे, निंदा करणे, हिंसक वागणे टाळावे.
झाडांचे पानं-फुलं तोडू नये.
विडा खाणे वजिर्त मानले गेले आहे.
संभोग करु नये, या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे.
या दिवशी केस कापणे, नखं कापणे टाळावे.