1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
  4. taal bole chipalila lyrics

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग

taal bole chipalila lyrics
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
देवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ ||
 
दरबारी आले रंक आणि राव
झाले एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. || १ ||
 
जन सेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनिया बोलतो मृदुंग …. || २ ||
पुढील लेख
मंगल दोष निदानासाठी अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरातच का जावे?