नाम विठोबाचे घ्यावे Download नाम विठोबाचे घ्यावे ,मग पाऊल टाकावे || धृ || नामे तारक हे थोर , नामे तारिले अपार || १ || अजामेळा उध्दरीला, चोखामेळा मुक्तीस नेला || २ || नाम दळणी कांडणी , म्हणे नामयाची जनी || ३ ||