गुरूवार, 31 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
झाला महार पंढरीनाथा
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
वेढा वेढा रे पंढरी
आता कोठे धावे मन
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ….. || १ ||
मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||
नरहरी सोनार हरीचा दास, भजन करितो रात्रंदिवस || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते
India Tourism : हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बहुतेक लोक मांस आणि मद्य सेवन करण्यापासून दूर राहतात. म्हणूनच जेव्हा मंदिरात प्रसाद दिला जातो तेव्हा त्याच्या शुद्धतेकडे आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते. तथापि, भारत हा विविधतेने भरलेला देश आहे, जिथे भाषा, जीवनशैली, अन्न आणि धार्मिक परंपरा दर काही किलोमीटरवर बदलतात. ही विविधता पूजा आणि श्रद्धांमध्ये देखील दिसून येते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतात अशी काही मंदिरे आहेत जिथे मांसाहारी अन्न केवळ स्वीकारले जात नाही तर मांस, मासे, अगदी चिकन आणि मटण देखील देवाला अर्पण केले जाते. भक्त ते प्रसाद म्हणून देखील स्वीकारतात. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल...
श्रियाळ षष्ठी कशी साजरी करतात? महत्त्व, व्रत आणि पूजा जाणून घ्या
श्रियाळ षष्ठी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे, जो नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी श्रीयाळ राजाच्या स्मरणार्थ व्रत केले जाते. श्रीयाळ राजा हे भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते, आणि त्यांनी दुष्काळात आपल्या प्रजेला अन्नदान केले होते. श्रियाळ षष्ठी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला साजरा केला जातो. हा दिवस नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येतो. या वर्षी, म्हणजेच २०२५ मध्ये, श्रियाळ षष्ठी ३० जुलै रोजी आहे.
Kalki Jayanti 2025 आज कल्की जयंती, जाणून घ्या येणाऱ्या अवताराचे ५ रहस्य
भगवान विष्णूंचा १० वा अवतार कल्की यांचा जन्मोत्सव श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी ही जयंती बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी साजरी केली जात आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूंचा पुढचा अवतार कल्की हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी प्रकट होईल. या कारणास्तव, या तारखेला त्यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आहे.
स्वामींची शेजारती
आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता। स्वामी अवधूता । चिन्मय, सुखधामी जाउनि, पहुडा एकान्ता ।। वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला । गुरु हा चौक झाडिला।। तयावरि सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।
शास्त्रात जेवताना बोलू नये, असे का सांगितले गेले?
पवित्रता आणि एकाग्रता: जेवण हे एक पवित्र कार्य मानलं जातं. जेवताना, मनुष्य आपल्या शरीराच्या आणि आत्म्याच्या पोषणाची प्रक्रिया करत असतो. या वेळेस, बोलणं म्हणजे तो कृत्य विभक्त होणं. त्यामुळे जेवताना एकाग्रता ठेवणं आणि शरीराला पोषण देण्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
शिवांश: शिवाचा भाग. शिवाय - भगवान शिवाचे स्वरूप; शिवाचा आशीर्वाद असलेला. रुद्र: भगवान शिवाचे एक भयंकर रूप. शंकर: भगवान शिवाचे एक नाव. महेश: महान देव, शिवाचे एक नाव. शांभवी: देवी पार्वतीचे नाव. पार्वती: हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी. गौरी: देवी पार्वतीचे नाव. श्रावणी: श्रावण महिन्याशी संबंधित; पवित्र आणि सुंदर.
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
Scientific method of Aarti: श्रावण महिन्यात शिव मंदिरे आणि प्रत्येक घरात शिव आरतीचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी रुद्राभिषेकानंतर आरती केली जाते. पण, मनात अनेकदा एक प्रश्न येतो की आरती करताना हात कोणत्या क्रमाने फिरवावेत? काही योग्य मार्ग आहे का? कलियुगात कोणत्याही देवतेची आरती करताना फक्त दिवा फिरवणे पुरेसे नाही, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक विज्ञान लपलेले आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
वास्तुमध्ये संपत्ती आणि सकारात्मक उर्जेसाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे खूप फायदेशीर ठरते. चांदीच्या नाण्यावर रोली लावून ती तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवणे शुभ असते.
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
आयुर्वेद रात्री दूध पिण्याची शिफारस करतो, विशेषतः झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे. याचे कारण असे की रात्री शरीरातील चयापचय मंदावते आणि शरीर आराम करू लागते. अशा वेळी, दुधाचे पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो आम्ल आढळते, जे मन शांत करते, ताण कमी करते आणि झोप सुधारते. हेच कारण आहे की रात्री कोमट दूध पिल्याने अनेकांना चांगली झोप येते.
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
साहित्य- फाटलेल्या दुधाचा चक्का - एक कप दूध -एक लिटर साखर चवीनुसार केसर वेलची ड्रायफ्रूट चिरलेले