बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
देवा तुझा मी सोनार
झाला महार पंढरीनाथा
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
वेढा वेढा रे पंढरी
आता कोठे धावे मन
सुखाचे हे नाम आवडीने गावे
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी || धृ ||
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्व काळ || १ ||
कामक्रोधाचे चलेची काही
आशा मनशा पाही दूर होती || २ ||
आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरी
म्हणतसे महारी चोखियाची || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
सोमवारचा स्वामी चंद्र मनाचा प्रतीक आहे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्वात आधी मानची शांती नंतर आरोग्य आणि मग धनाचे आगमन होतं.
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील पाच देवांपैकी एक मानला जातो. ते जीवनातील आदर आणि यशाचे घटक देखील मानले गेले आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाला समर्पित काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंत्रांबद्दल सांगणार आहोत. या 7 शक्तिशाली मंत्रांपैकी, ज्याचा उच्चार तुम्ही अचूकपणे करू शकता आणि बरोबर लक्षात ठेवू शकता, त्यापैकी एकाचा रविवारी जप करावा. सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
श्री सूर्याची आरती
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा । उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥ पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना । पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥ जय देव जय देव जय भास्कर सूर्या । विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु० ॥
काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti
आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ।। दीनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ।। देवा, प्रसन्न हो मजला ।।धृ।। धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी । उग्र भयंकर भव्य मूर्ती परि, भक्तासी तारी । काशीक्षेत्री नास तुझा तूं, तिथला अधिकारी । तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ।। पळती, पिशाच्चादि भारी ।।आरती...।।1।। उपासकां वरदायक होसी, ऐसी तव किर्ती । क्षुद्र जीवा मी अपराध्यांना, माझ्या नच गणती । क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती । मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ।। देवा, घडो तुझी भक्ती ।।आरती...।।2।।
कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?
कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते, परंतु या उग्र रूपातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांचा वाहन काळा कुत्रा आहे. भैरव कधी कधी त्यांच्या वाहनावर बसलेले दिसत नाही, पण त्यांच्यासोबत एक काळा कुत्रा नेहमी दिसतो. काल भैरवाने वाहन म्हणून कुत्र्याची निवड का केली, जाणून घेऊया...
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची कहाणी आहे. एका नदीच्या किनाऱ्यावर एक विशाल वृक्ष होता. त्या झाडावर अनेक पक्षी राहायचे.दिवसभर चारा पाणी केल्यानंतर ते संध्याकाळी आपल्या झाडावर परत यायचे. एक दिवस जरद्गव नावाचा एक आंधळा गिधाड तिथे आला. गिधाड खूप आंधळा झाला होता. सर्व पक्षांना त्याच्यावर द्या आली व त्यांनी त्याला तिथे राहण्यास परवानगी दिली.
Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या
Aries Zodiac Sign Mesh Rashi Bhavishyafal 2025 : जर तुम्ही अविवाहित असाल तर यावेळी तुमचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे. यासाठी गायीला गूळ खाऊ घालावा. मुलांनी शुक्राचा उपाय करावा आणि मुलींनी बृहस्पतिचा उपाय करावा. वर्षाची सुरुवात वैवाहिक जीवनासाठी खूप चांगले परिणाम देईल, परंतु वर्षाच्या मध्यभागी काही कौटुंबिक कारणांमुळे मतभेद होऊ शकतात.
26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !
Budh Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल ही काळाच्या चक्राप्रमाणेच दैनंदिन आणि शाश्वत असते. पण याचा अर्थ असा नाही की ग्रहांची हालचाल बदलत नाही, ती 100 टक्के बदलते. कधीकधी ते इतके बदलतात की ग्रह त्यांच्या मूळ प्रवृत्ती आणि क्षमता गमावतात. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ ग्रहांपैकी एक असलेल्या बुधचीही हीच परिस्थिती आहे.
Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील
Premature Graying Hair 1. आवळा- आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस पांढरे होण्यास मदत होते. मुलांचे केस पांढरे होऊ नयेत आणि ते पुन्हा काळे होऊ नयेत म्हणून पालक त्यांना आवळा कँडी, आवळा ज्यूस आणि आवळा मुरब्बा खायला देऊ शकतात.
कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या
Kapalbhati Benefits : आजच्या काळात तणाव, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत प्राणायामसारखे प्राचीन भारतीय तंत्र आपल्याला मदत करू शकते. कपालभाती प्राणायाम हा एक शक्तिशाली प्राणायाम आहे ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.