सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (14:43 IST)

अधोमुखश्वानासन योग

अधोमुखश्वानासन योग विधि –
हे सर्वात सोपं योगासन आहे जे सर्व लोक सहजरीत्या करु शकतात.
यासाठी सर्वात आधी सरळ उभे राहा आणि दोन्ही पाय जरासे लांब ठेवा.
नंतर हळूवार खालील बाजूला वाका ज्याने V सारखा आकार बनेल. 
दोन्ही हात आणि दोन्ही पायांमध्ये जरा दुरी असावी.
श्वास घेताना आपल्या पायाच्या बोटांच्या आपल्या कंबरला मागे खेचा. आपले पाय आणि हात मुरडू नका.
असे केल्याने आपल्या शरीराच्या मागील बाजूस, हात पायांना चांगली ताण मिळेल.
एक दीर्घ श्वास घ्या आणि या योगा पोझमध्ये थोडा वेळ रहा.
अधोमुखश्वानासन योगाचे फायदे Benefits of Adho Mukha Svanasana Yoga
 
फायदे –
स्नायू मजबूत होतात.
सायनसची समस्या सुटते.
शरीराला चांगला ताण येतो.
रक्त परिसंचरण सुधारते.