एकाग्रता वाढविण्यासाठी हे आसन करा

yogasan
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी दाखविण्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. एकाग्रता शिवाय तासंतास अभ्यासाला बसणे अशक्य आहे.बऱ्याच वेळा तरुण तणावाला बळी पडतात आणि त्यांची एकाग्रता विस्कळीत होते,अशा परिस्थितीत त्यांना अभ्यास करणे अवघड होतं. कारण कोणत्याही कामात त्यांचे लक्ष लागत नाही. अशा परिस्थितीत आवश्यक आहे अभ्यासाला बसण्यापूर्वी काही योगासन आपल्या

जीवनात समाविष्ट करावे जेणे करून आपले संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होईल.या आसनाच्या सरावाने एकाग्रता वाढते मनाला शांती देखील मिळते. चला तर मग त्या आसना बद्दल जाणून घेऊ या.

* पश्चिमोत्तासन -
या आसनाचा सराव सकाळी करावा. जेवल्यानंतर हे आसन करू नये असं केल्यानं पोटावर जोर पडू शकतो. सुरुवातीला हे आसन अवघड वाटेल नंतर वेळेनुसार हे
करायला सोपं होईल. हे आसन करण्यासाठी पाय पुढे लांब करा आणि वाकून पायाची बोटे हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे आसन किमान 30 ते 40 सेकंद करण्याचा प्रयत्न करा.
* उष्ट्रासन-
हे आसन शरीराला मागे वाकवून केले जाते. हे आसन करताना शरीराची स्थिती उंटाप्रमाणे असते. हे आसन केल्यानं शरीरातील सर्व चक्र चांगले राहतात, हे एकाग्रतेसह मनात संतुलन करतो. हे नसांना सक्रिय करण्यासह आळस दूर करतो. हे आसन केल्याने संपूर्ण दिवस ऊर्जा राहते. हे बिघडलेली जीवनशैलीला देखील सुधारतो.

* वृक्षासन -
हे आसन केल्यानं आत्मविश्वास वाढतो. हे मज्जासंस्थेला सहजपणे शांत करतो.हे करायला अवघड नाही. सुरुवातीच्या काळात संतुलन बनविण्यात त्रास होतो नंतर हे सहजरीत्या होऊ लागत. हे आसन सहजपणे एक मिनिटे पर्यंत देखील करू शकतो. हे आसन करताना संतुलन राखण्यासाठी आपले लक्ष एखाद्या वस्तूवर केंद्रित करा.
* गरुडासन-
हे आसन करायला सोपं आहे. हे करण्यासाठी शरीराचे संतुलन बनवून ठेवा. शरीराचे संतुलन राखण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे, जी एकाग्रता हे आसन केल्याने मिळते.गरुडासन पायाच्या स्नायूंना देखील बळकट करतो. हे आसन केल्याने मनातील सर्व नकारात्मक विचार मेंदूतून बाहेर पडतात आणि मेंदूत सकारात्मक विचारांचा संचार होतो. किमान 10 सेकंद तरी या आसनाचा नियमानं सराव करावा.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

मुलांसोबत झोपण्याचे 4 फायदे माहीत आहे का तुम्हाला?

मुलांसोबत झोपण्याचे 4 फायदे माहीत आहे का तुम्हाला?
आजच्या धावपळीत पेरेंट्स दिवसभर मुलांसोबत वेळ घालवू शकत नाही पण रात्री त्यांच्याजवळ झोपून ...

Monsoon beauty Tips : मॉन्सूनसाठी सौंदर्य टिप्स

Monsoon beauty Tips : मॉन्सूनसाठी सौंदर्य टिप्स
मेकअप : या पावसाळी दिवसात मेकअप करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण तुम्ही पावसात ...

पुरुषांना चुकूनही या चुका करू नये, नाहीतर आयुष्यभर पस्तावा ...

पुरुषांना चुकूनही या चुका करू नये, नाहीतर आयुष्यभर पस्तावा लागेल
Men Health Mistakes: पुरुष अनेकदा अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना पुढे अनेक ...

Breakfast: Myths vs. Facts वजन कमी करायचं असेल तर सकाळचा ...

Breakfast: Myths vs. Facts वजन कमी करायचं असेल तर सकाळचा नाश्ता करावा की टाळावा?
नाश्त्यामधून तुम्हाला उर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. तसंच तुम्हाला सारखं खाण्याची ...

Chocolate Day पुरुषांची ताकद वाढवण्यापासून ते हृदय मजबूत ...

Chocolate Day पुरुषांची ताकद वाढवण्यापासून ते हृदय मजबूत करण्यापर्यंत, चॉकलेटचे हे 5 आश्चर्यकारक फायदे
चॉकलेटची चव जबरदस्त असते, जी सर्वांनाच आवडते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ...