रोग, शोक आणि संताप दूर करण्यासाठी, 'स्थिरता शक्ति योग' करा

sthirata shakti yoga benefits
Last Modified सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (13:28 IST)
जर तुमच्या मनात किंवा शरीरात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता, तणाव, नैराश्य जाणवत असेल तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही. बर्‍याच लोकांचे मन आणि जीभ खूप चालते, ज्यामुळे अशांतता देखील उद्भवते. यामुळे गंभीर आजार देखील होऊ शकतात. हा योग तुमचे शरीर आणि मन दोन्ही स्थिर करेल. प्रत्येक कामात मन स्थिर आणि शरीर निरोगी ठेवणे आवश्यक असते. म्हणूनच तुम्ही 'स्थिरता शक्ति योग' चा सराव केला पाहिजे.
1. पतांजलीच्या योगसूत्रच्या विभितिपाद मध्ये 'स्थिरता शक्ति योग' याबद्दल माहिती आढळते.

2. शरीर आणि मन-मेंदूला वेगाने स्थिर करण्याच्या दोन पद्धती आहेत:- पहिला म्हणजे केवली कुंभका प्राणायाम आणि दुसरा म्हणजे कूर्मनाडीमध्ये संयम करणे.

3. केवली कुंभक प्राणायामचा अर्थ आहे की चालत-फिरत असताना किंवा उठत-बसताना कुठेही श्वास आणि जीभ हालण्यापासून काही सेकंद थांबवणे. स्वत:ला स्टॉप करण्याची क्रिया आहे केवली. श्वास बाहेर आहे तर बाहेरच थांवून द्या आणि आत आहे तर आतच राहू द्या.
4. संयम बाळगून दुसऱ्या कूर्मनाडीमध्ये स्थिरता येते. स्वरयंत्रात कच्छपा आकाराची नाडी आहे. त्याला कूर्मनाडी म्हणतात. घशातील छिद्र ज्याद्वारे हवा आणि अन्न पोटात जाते त्याला कंठकूप म्हणतात. या घशाच्या कूपात संयम साधण्यासाठी सुरुवातीला दररोज प्राणायाम आणि शारीरिक उपवास करणे आवश्यक आहे. यामुळे हळूहळू दृढनिश्चय आणि संयम जागृत होईल.

फायदे: योगामध्ये असे म्हटले आहे की सिद्धीसाठी शरीर आणि मनाची स्थिरता आवश्यक आहे. याचा सराव केल्याने सिद्धींचा मार्ग खुला होतो. जर तुम्ही सिद्धींची काळजी केली नाही, तर जेव्हा शरीर स्थिर असेल, तेव्हा रोग, शोक, संताप आणि दुःख दूर होतील आणि मनात शांती निर्माण होईल. तुम्ही असा विचार करणार नाही की ज्यामुळे चिंता निर्माण होते, तुम्ही ते खाणार नाही ज्यामुळे रोग होतो आणि तुम्ही असे करणार नाही ज्यामुळे त्रास होतो. हा योग कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर ठरेल.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू होतील, सूचना वाचा
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने सहा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आयोगाने ...

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल
जेव्हाही शिलाजीतचा विचार केला जातो तेव्हा पुरुषांसाठी त्याच्या फायद्यांबद्दल चर्चा केली ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे योग्य
कथा - रामायणात कैकेयी खूप आनंदी होती, कारण श्री राम राजा होणार होते. कैकेयीची दासी मंथरा ...

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा
चोंदलेले नाक,घसा खवखवणे,खोकला !ही लक्षणे कोरोनाच्या कालावधीत आढळल्यावर घाबरायला होत. खरं ...

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?
मागं वळून बघतांना, सहज नजर गेली जे सुटून गेलं, ते ही गेलं होतं बदलून, जे होतं तेव्हा ...