Astrology Zodiac Horoscope Aquarius Lday.htm

Notifications

कुंभ कुंभ
भाग्यशाली दिवस

कुंभ राशिच्या लोकांचा शनि या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा शनिवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी मंगळवार शुभ, रविवार हा मध्यम स्वरूपाचा तर बुधवार व शुक्रवार हे अशुभ दिवस आहेत. ज्या दिवशी सिंह राशिच्या चंद्राचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपूर्ण कामांना सुरूवात करू नये.

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी