Astrology Zodiac Horoscope Aquarius Lov.htm

Notifications

कुंभ कुंभ
प्रेम संबंध

आपल्या प्रेम प्रसंगात एक कलात्मक पूर्वाग्रह असतो.आपला साथीदार आपल्या मापदंडावर खरा उतरत नसला तरीही आपण अधिक आदर्शवादी असल्यामुळे आपल्याला प्रेम संबंधात अनुकूल व्हावे लागेल. आपल्या साथीदाराचा स्वभावही कलात्मक असेल क्वचित तो घमेंडखोर ही असू शकतो. या राशिचे लोक खुप कामुक असतात. प्रेम करण्याच्या बाबतीत ते अत्यंत उतावळे असतात. मात्र ज्याच्यावर प्रेम करतील त्याच्या वर ते कायमस्वरूपीचे करतात.