Astrology Zodiac Horoscope Aquarius Lstn.htm

Notifications

कुंभ कुंभ
भाग्यशाली रत्न

कुंभ राशिच्या लोकांसाठी नीलम हा रत्न भाग्यशाली आहे. यांचा शनि हा जेव्हा खराब असतो तेव्हा त्यांनी नीलम हा रत्न घातला पाहिजे. सोन्याच्या अंगठीत 4 रत्तीचा नीलम मधल्या अंगठीत घालून शनिदेवाचे ध्यान करावे. असे करणे शुभ व लाभदायक मानले जाते. पाश्चिमात्य पध्दतित कुंभ राशिवाल्या लोकांसाठी नीलम बेरूज दूधिया सुलेमानी घालणे शुभ मानले जाते.