deepawali

Astrology Zodiac Horoscope Aries Edu.htm

Notifications

मेष मेष
शिक्षण

मेष राशिच्या लोकांचे भरपूर शिक्षण होते. हे डोक्याने हुशार असताता. या राशिचे लोक मेडीकल, इंजीनिअरिंग, राजकारण, रसायनशास्त्र, व इतर तंत्रज्ञानाशी संबं‍धित क्षेत्रात यश मिळवतील.

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्यातुळशीच्या पूजेसंबंधी परंपरा व नियम सकाळची पूजा व जल अर्पण: दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण केले जाते. रोपाची निगा राखणे, मृत पाने काढणे आणि पाणी देणे ही भक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. संध्याकाळचा दिवा: दररोज संध्याकाळी तुळशीच्या ओट्यासमोर किंवा रोपाजवळ दिवा (तेल किंवा तुपाचा दिवा) लावला जातो, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रदक्षिणा आणि मंत्र जप: तुळशीला फुले, अक्षता वाहून तिची ३ वेळा प्रदक्षिणा घातली जाते आणि मंत्र जप केला जातो. शालिग्राम पूजा: तुळशीच्या रोपासोबत भगवान विष्णूंचे प्रतीक असलेला पवित्र शालिग्राम ठेवून त्यांची पूजा केली जाते.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड