Astrology Zodiac Horoscope Aries Lday.htm

Notifications

मेष मेष
भाग्यशाली दिवस

मेष राशिच्या लोकांना मगळ या ग्रहाशी जवळचा संबंध असल्यामुळे या राशिच्या लोकांचा मंगळवार हा दिवस भाग्यशाली आहे. याशिवाय गुरूवार व रविवार हे शुभ दिवस आहेत शुक्रवार हा या लोकांसाठी अशुभ दिवस आहे.

राखी बांधताना बहिणीने भावाला कोणत्या दिशेला बसवावे? जाणून घ्या योग्य पद्धत

राखी बांधताना बहिणीने भावाला कोणत्या दिशेला बसवावे? जाणून घ्या योग्य पद्धतराखी बांधताना भावाचे तोंड कोणत्या दिशेला असावे? शास्त्रानुसार, राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूर्व दिशा (सर्वोत्तम पर्याय): पूर्व दिशा ही सूर्यदेवाची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. भावाचे तोंड पूर्वेकडे असल्यास त्याच्या आयुष्यात उज्वल यश, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तर दिशा (दुसरा पर्याय): उत्तर दिशा ही कुबेरदेव आणि समृद्धीची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून बसल्यास भावाच्या आयुष्यात प्रगती आणि आर्थिक स्थिरता येते. महत्त्वाची काळजी: राखी बांधताना भावाचे किंवा बहिणीचे तोंड दक्षिण दिशेला अजिबात नसावे. पूर्वज आणि यमाची दिशा मानल्यामुळे या दिशेला तोंड करून शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.