Astrology Zodiac Horoscope Aries Mrg.htm

Notifications

मेष मेष
विवाह व वैवाहीक जीवन

मेष राशिच्या लोकांना आपले वैवाहिक संबंध ब-याचदा आपल्या राशीच्या व्यक्तींबरोबरच सिंह व धनु राशीच्या व्यक्ती बरोबरही यशस्वी राहतात. या राशिच्या लोकांना असे वाटते की आपली बायको ही नेहमी अधिक सक्रीय व आकर्षक दिसायला हवी. या राशिच्या स्त्री व पुरूष दोघांनाही वाटते की आपली प्रिय व्यक्ती आपल्या बरोबर असावी. या राशिच्या लोकांमध्ये काम भावना प्रबळ असते. वेगवेगळ्या कारच्या काम क्रीडामुळे मेष राशिचे पुरूष आपल्या पत्नीचे सौंदर्य आकर्षण लवकर संपवतात त्यांची बायको सुंदर असल्यामुळे या राशिचे लोक आपल्या बायकोच्या चरित्रावर नेहमी संशय करतात. त्यामुळे यांच्या वैवाहीक जीवनात सतत कलह असतो. जीवनसाथी बरोबरचे संबंध चांगले नसतील तर त्यांचे सेक्स बद्दलचे आकर्षण कमी होते.

Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)