Marathi Biodata Maker

Astrology Zodiac Horoscope Virgo Hom.htm

Notifications

कन्या कन्या
घर-परिवार

कन्या राशिचे लोक हे आपल्या कुटुंबाबरोबर राहणेच पसंत करतात. आपल्या घरात मोठ्या वस्तुपेक्षा लहान लहान कलात्मक वस्तु ठेवण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात. आपण आपल्या घरातील वस्तु व त्यांचे स्थान या बाबत सुनिश्चित आहात. घरातल्या वातावरणाला सुव्यवस्थित व स्वच्छ ठेवणे आपल्यासाठी नेहमीच कठीण होते परंतु आपण या पैलू बाबत सजग राहता. मात्र घरात यांना जास्त मान मिळत नाही. आजू बाजूचे लोक यांना सारखे त्रास देत असतात. हे घरातल्या लोकांची काळजी करतात व त्यांना नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्यातुळशीच्या पूजेसंबंधी परंपरा व नियम सकाळची पूजा व जल अर्पण: दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण केले जाते. रोपाची निगा राखणे, मृत पाने काढणे आणि पाणी देणे ही भक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. संध्याकाळचा दिवा: दररोज संध्याकाळी तुळशीच्या ओट्यासमोर किंवा रोपाजवळ दिवा (तेल किंवा तुपाचा दिवा) लावला जातो, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रदक्षिणा आणि मंत्र जप: तुळशीला फुले, अक्षता वाहून तिची ३ वेळा प्रदक्षिणा घातली जाते आणि मंत्र जप केला जातो. शालिग्राम पूजा: तुळशीच्या रोपासोबत भगवान विष्णूंचे प्रतीक असलेला पवित्र शालिग्राम ठेवून त्यांची पूजा केली जाते.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड