Astrology Zodiac Horoscope Virgo Bus.htm

Notifications

कन्या कन्या
व्यवसाय

कन्या राशिच्या लोकांमध्ये स्वत:चा धंदा कराण्याची योग्यता नसते. त्यांनी शक्यतो भागिदारीतच व्यवसाय केला पाहिजे. त्याचबरोबर आपले कष्टाळूपणा इच्छा शक्ती व दृढ इच्छाशक्ती मुळे आपण व्यापारात यशस्वी व्हाल.

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नकागणेशोत्सव जवळ आला की घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते. आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती कशी असावी, किती मोठी असावी, कोणत्या स्वरूपातील बाप्पा घरी आणायचा याबाबत अनेकजण आधीपासूनच नियोजन करतात. काही जण तर आवडलेली मूर्ती मिळावी म्हणून गणपतीची मूर्ती आधीच बुक करून ठेवतात. मात्र मूर्ती बुक करताना केवळ तिचे रूप आणि आकार पाहणे पुरेसे नाही. मूर्तीची सुरक्षितता, साहित्य, आकारमान, रंग आणि विसर्जनाची सोय यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आधी तपासणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन गणेशोत्सवात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच यंदा गणपतीची मूर्ती बुक करण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की तपासा.