Astrology Zodiac Horoscope Virgo Hob.htm

Notifications

कन्या कन्या
रुचि/छंद

बागकाम करणे व सुंदर रोपांची देखभाल करणे आपल्याला आकर्षित करते. लिहीणे, वाचणे, हस्तकलेच्या वस्तु बनवणे, तिकिटे एकत्र करणे, लघुचित्रांचे पेंटींग, कापडावर नक्षीकाम करणे, नवीन भाषा शिकणे व कविता लिहीणे हे आपले छंद असतात.

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नकागणेशोत्सव जवळ आला की घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते. आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती कशी असावी, किती मोठी असावी, कोणत्या स्वरूपातील बाप्पा घरी आणायचा याबाबत अनेकजण आधीपासूनच नियोजन करतात. काही जण तर आवडलेली मूर्ती मिळावी म्हणून गणपतीची मूर्ती आधीच बुक करून ठेवतात. मात्र मूर्ती बुक करताना केवळ तिचे रूप आणि आकार पाहणे पुरेसे नाही. मूर्तीची सुरक्षितता, साहित्य, आकारमान, रंग आणि विसर्जनाची सोय यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आधी तपासणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन गणेशोत्सवात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच यंदा गणपतीची मूर्ती बुक करण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की तपासा.

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटोसंकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता गणराय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो. गणरायाच्या कृपेने दूर होवोत सर्व संकटे, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंद लाभो! संकष्टी चतुर्थी शुभमय जावो. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना, तुमचे जीवन आनंदाने भरून जावो! संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी गणेश कृपा सदैव तुमच्यावर राहो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर विजय मिळो! गणरायाच्या कृपेने घरात सुख, शांती आणि भरभराट नांदो. संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस तुमच्या आयुष्यात नवी आशा आणि आनंद घेऊन येवो. वक्रतुंड महाकायाच्या कृपेने सर्व विघ्ने दूर होवोत! संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा!