Daily Horoscope

Astrology Zodiac Horoscope Virgo Wkn.htm

Notifications

कन्या कन्या
स्वाभाविक गुणदोष

एकदा उत्तेजीत झाल्यावर आपल्याला शांत करणे कठीण असते. आपल्याला आपल्या विश्वात राहण अधिक आवडते व कधी कधी त्यापासून दूर देखील. आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहीजे आपल्या नकारात्मक विचारांचा प्रभाव इतरांवर पडू देता कामा नये. यावर उपाय कन्या राशिचा स्वामी बुध आहे, जो पृथ्वी तत्व प्रमुख ग्रह आहे. या राशिच्या लोकांनी जर भावनांमध्ये न अडकता निश्चयी प्रयत्न केले तर त्यांना लवकर यश मिळेल. यांनी राम, कृष्ण, गणेश, दत्त, ओम या इष्ट देवांची पुजा करावी ज्याने दुःख दूर होतील 'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः' - या मंत्राचा जाप 9,000 वेळा करना मनोकामना पूर्ति होण्यास मदत होईल.

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!मृत्यू हे या जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या ‘गरुड पुराणात’ जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सखोल वर्णन करण्यात आले आहे. आपण आयुष्यभर पैसा, घर, गाडी, मान-सन्मान आणि नातेवाईक जोडण्यात घालवतो. परंतु, जेव्हा प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा हे सर्व भौतिक सुख येथेच राहते. स्मशानात चितेवर आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर जळून राख होते. मग मृत्यूनंतर आपल्यासोबत नेमके काय जाते? गरुड पुराणानुसार, शरीर नष्ट झाल्यानंतरही ‘या’ ५ सूक्ष्म गोष्टी आत्म्यासोबत पुढील प्रवासात जातात.