ज्या लोकांचा वाढदिवस 26 तारखेला असतो त्याचा मूलक 2+6 = 8 असतो हा ग्रह सूर्यपुत्र शनीद्वारे संचलित होतो. या दिवशी जन्म घेणारे व्यक्ती धीर गंभीर, परोपकारी, कर्मठ असतात. तुमची वाणी कठोर व स्वर उग्र असतो. तुम्ही भौतिकतावादी असता. तुम्ही अद्भुत शक्तीचे मालक आहे. तुम्ही जीवनात कुठलेही काम एक ध्येय समोर ठेवून करता. तुमच्या मनात काय सुरू असते हे जाणून घेणे फारच अवघड आहे. तुम्हाला यश संघर्षानंतर मिळतो. बर्याच वेळा तुम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसरे घेऊन जातात.