प्रियांका माझी पहिली मैत्रीण: दीपिका पदुकोण

Last Modified सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:25 IST)
प्रियांका चोप्रा आणि दोघीही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री. अव्वल स्थानावर असल्याने दोघीही एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी. मात्र असे असतानाही त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. याबाबतची कबुली खुद्द दीपिकानेच दिलीय. बॉलिवूड जगतात समोरच्यावर कुरघोडी करून पुढे कसे जाता येईल याबाबत अभिनेत्रींमध्ये स्पर्धा सुरू असते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होणे ही दूरची गोष्ट. असे असतानाही प्रियांका आणि दीपिका एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींमधील केमिस्ट्री किती चांगली आहे हे ‘पिंगा’ या गाण्यातून दिसून येतेच. इतकेच नव्हे तर बॉलिवूड जगतात आपली सर्वात पहिली मैत्री झाली ती प्रियांकाशी अशी कबुली दीपिकाने दिली आहे. जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये प्रवेशही केला नव्हता तेव्हा मला प्रियांका भेटली. ती माझी

बॉलिवूडमधील पहिली मैत्रीण आहे, असे दीपिकाने सांगितले. यामुळेच की काय ‘बाजीराव मस्तानी’च्या शूटिंगच्या वेळी प्रियांका आणि दीपिकाला कोणतीही अडचण आली नाही. आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी असल्याने ‘बाजीराव मस्तानी’च्या शूटिंगदरम्यान कोणतीही अडचण आली नाही, असेही दीपिकाने नमूद केले आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

साई बाबा मंदिर अजमेर

साई बाबा मंदिर अजमेर
अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, म्हणाला - कोण म्हणतो मॉल बंद आहे
सोनू सूद कोरोना व्हायरसने पीडित लोकांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या
भारताचे राज्य जम्मू, काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड ,सियाचीन, हिमालय, सिक्कीम, आसाम,अरुणाचल ...

नियम म्हणजे नियम

नियम म्हणजे नियम
वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर ...

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या ...