गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'आर्टीकल १५' चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

'आर्टीकल १५' या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आलं आहे. २८ जून २०१९ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवर आयुषमान खुराना चं रुप पाहता एका जंगलामध्ये शोधमोहिमेत तो व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे 'अंधेरों मे बहुत चल लिए, अब है रोशनी की बारी', असं कॅप्शन लिहित आयुषमानने चित्रपटाचा पोस्टर शेअर केला. चित्रपटाचा एकंदर पोस्टर पाहता प्रेक्षकांमध्येही चित्रपटाविषयीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शित या चित्रपटात आयुषमानसोबतच ईशा तलवार, मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा आणि मोहम्मद जिशान हे कलाकारही झळकणार आहेत. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा गौरव सोलंकी यांनी लिहली आहे.