शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (12:28 IST)

Bigg Boss OTT 3 : अनिल कपूर यांनी खडसावल्यानंतर वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित शो च्या बाहेर

Bigg Boss OTT 3 Elimination: 'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरामध्ये कंटेस्टेंट्स मध्ये खूप वाद पाहावयास मिळत आहे.तर या आठवड्याच्या वार मध्ये एक आणि कंटेस्टेंट घराच्या बाहेर गेला आहे. या आठवड्यात शिवानी कुमारी, चंद्रिका दीक्षित गेरा, विशाल पांडे, लव कटारिया आणि अरमना मलिक नॉमिनेट झाले आहे.
 
यामधून दिल्लीची वडा पाव गर्ल नावाने प्रसिद्ध चंद्रिका दीक्षित गेरा सर्वात कमी मत मिळाल्यामुळे शो मधून बाहेर झाली आहे. तीनीरज गोयत, पायल मलिक, पॉलोमी दास आणि मुनीषा खटवानी नंतर शो च्या बाहेर होणारी पाचवी कंटेस्टेंट आह. तसेच शो च्या बाहेर निघण्यापूर्वी चंद्रिकाला वीकेंडचावार एपिसोड मध्ये होस्ट अनिल कपूर यांचा राग झेलावा लागला.
 
अनिल कपूर यांनी चंद्रिकाच्या एलिमिनेशनची घोषणा करत तिला म्हणाले की, सामन्यतः मी कंटेस्टेंटला  घरातून बाहेर येण्यासाठी एक मिनिट देतो. पण मी तुम्हाला घरातून बाहेर येण्यासाठी तीन मिनिट देत आहे.
 
यापूर्वी अनिल कपूर यांनी वडा पाव गर्ल ची क्लास घेतली होती. ते म्हणाले की,चंद्रिकाचा स्वतःचा काही मुद्दा नाही आहे आणि याकरिता ती दुसऱ्यांच्या मुद्दा हा स्वतःचा मुद्दा बनवते. ज्याप्रकारे नॅशनल टीव्हीवर एका मुलीबद्दल बोलणे चांगले नाही. त्या प्रकाराने नेशनल प्लेटफॉर्म वर कोणत्याही मुलाच्या चारित्र्यावर बोट उचलणे चुकीचे आहे. 
 
तसेच, चंद्रिका दीक्षित गेरा ने विशाल पांडेला कृतिका मलिक वर केलेल्या कमेंटवर त्याचा चरित्र असासिनेशन करण्यासाठी खडसावले होते. याशिवाय चंद्रिका दीक्षितला साईं केतन राव बद्दल खोटी कहाणी पसरवण्यासाठी निंदेचा सामना करावा लागला.