गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘एक दिल एक जान’हे ‘पद्मावती’तील गाणं रिलीज

‘पद्मावती’ चित्रपटातील ‘एक दिल एक जान’ गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘एक दिल एक जान’ असे या गाण्याचे शब्द आहेत. गायक शिवम पाठक याच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे. ए. एम. तुराझ यांनी हे गाणं लिहलेलं आहे. ‘पद्मावती’ हा सिनेमा 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3 डी स्वरूपातही या चित्रपटाला प्रदर्शित केले जाणार आहे.