सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (10:35 IST)

दीपिका पादुकोणच्या प्रेग्नेंसीमध्ये रणवीर सिंहने डिलीट केले वेडिंग फोटो, असे करण्यामागचे कारण काय?

Ranvir-dipika
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा बनणार आहे, पण या दरम्यान या कपालशी निगडित एक बातमी समोर आली आहे. दीपिकाच्या प्रेग्नेंसीमध्ये रणवीर सिंहने इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्या लग्नाचे फोटोज डिलीट केले आहे. एक्टरच्या इंस्टाग्राम अकाउंट वर दीपिका पादुकोण सोबत त्यांचा एक देखील फोटो नाही आहे. यामुळे त्यांचे चाहते देखील शॉक मध्ये आहे. लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की, या दोघांमध्ये सर्व ठीक आहे का नाही? दीपिका पादुकोणच्या  इंस्टाग्राम वर वेडिंग फोटोज आहे का नाही? 
 
रणवीर सिंहने आपल्या इंस्टाग्राम वरून दीपिका पादुकोणच्या सोबत असलेली वेडिंग फोटोज डिलीट केला आहे, पण एक्ट्रेस दीपिका पादुकोणने असे केले नाही.अभिनेत्रीच्या इंस्टा अकाउंटवर रणवीर सिंह सोबत त्यांची वेडिंग फोटोज दिसत आहेत. रणवीर सिंहने वेडिंग फोटोज डिलीट करून दिला आहे, ज्यामुळे चाहते गोंधळात पडले आहे. 
 
रणवीरच्या इंस्टाग्रामवर आटा 133 पोस्ट आहे आणि पहिली पोस्ट 2023 ची आहे. चाहते फोटो डिलीट झाल्यामुळे चिंतीत आहे. एक यूजरने लिहले की, तुमच्या दोंघांमध्ये सर्व ठीक तर आहे. इंस्टाग्राम वर दोघांचे रोमँटिक फोटोज अजून आहेत. यापूर्वी  दीपिका पादुकोणने देखील आपले फोटोज सोशल मीडियामधून आर्काइव केले होते. हे फोटोज काढून टाकल्यामुळे रणवीर सिंहचे रिएक्शन येणे बाकी आहे. 
 
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ने 2018 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये खूप प्रेम असल्याचे जाणवले. रणवीर सिंह आणि दीपिका या दिवसांमध्ये आपले बेबी मून साजरे करताय. दोघांच्या नात्यात कोणतीही तडा गेल्याची बातमी नाही. मग असे फोटज डिलीट करणे चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण करतात. दीपिका सप्टेंबर मध्ये बाळाला जन्म देणार आहे.  

Edited By- Dhanashri Naik