Marathi Biodata Maker

सारा अली खान झाली 'ट्रोल'

शनिवार, 6 जानेवारी 2018 (16:18 IST)

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून त्यावरून तिला ट्रोलही केले जात आहे.  या व्हिडिओमध्ये ती आपल्या फ्रेंड्ससोबत मस्ती करत आहे. ती बेडवर दिसत असून 'आशिकी २'चे गाणे बेसूऱ्या आवाजात गात आहे. तिचा एक मित्र या गाण्यावर गिटार वाजवत आहे. 

सध्याची सारा आणि व्हिडिओतील सारा खूपच वेगळी दिसत आहे.  सध्या सारा 'केदारनाथ'या तिच्या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंह दिसणार आहे. 

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

एमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक जेम्स बरोज यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन

पुष्पा २ प्रीमियर प्रकरण: अल्लू अर्जुनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

'भुतांनी रातोरात बांधलेले मंदिर, पण ते अपूर्ण का राहिले? विस्मयकारक रहस्य जाणून घ्या

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

पुढील लेख
Show comments