देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम 'जागृत करणे आवश्यक आहे -राहुल गांधी

rahul gandhi
Last Modified मंगळवार, 18 मे 2021 (20:32 IST)
कोरोना
व्हायरस संसर्गाची परिस्थिती पाहता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, या सरकारमध्ये प्रश्नकर्त्यांना जेवढ्या सहजतेने अटक केली जाते, ही लस तेवढ्या सहज सापडली असती तर आज देशात

ही भयावह स्थिती झाली नसती.
ते म्हणाले की देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम' झोपेतून जागृत करणे आवश्यक आहे.कॉंग्रेस नेत्याने ट्विट केले की मोदींच्या 'सिस्टम' मध्ये प्रश्न करणाऱ्यांना जेवढ्या सहजतेने अटक केली जाते, तेवढ्याच सहज पद्धतीने लस मिळाली असती तर आज हे भयावह दिवस समोर आले नसते. आणि देशाची ही स्थिती झाली नसती. कोरोना थांबवा ,लोकांचे प्रश्न नाही!
आगामी काळात मुलांना कोरोनापासून वाचवावे लागेल, असेही राहुल गांधी म्हणाले. बालरोगविषयक आरोग्य सुविधा आणि लसी-उपचार प्रोटोकॉल आतापासून तयार असावेत. देशाच्या भवितव्यासाठी सध्याच्या मोदी 'सिस्टम ' झोपेतून जागृत करणे आवश्यक आहे.



यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

जयमालामध्ये वधूने वराच्या गळ्यात विषारी साप घातला आणि वराने ...

जयमालामध्ये वधूने वराच्या गळ्यात विषारी साप घातला आणि वराने अजगर घातला
लग्नांमध्ये जयमलाची रस्सम खूप खास असते. तुम्ही अनेकदा वधू-वरांना एकमेकांना फुलांचा हार ...

10 मोरांचे मृतदेह आढळून आले

10 मोरांचे मृतदेह आढळून आले
नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka)आमोदे येथील शिवारात दहा मोर (Peacock) ...

.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!

.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!
नसानसातुन धांवत होते देशप्रेम सळसळून, प्रखर भावना देशाप्रती होती ठासून भरून,

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू
काळ कधी कुठे आणि कोणावर झडप घालणार हे कोणालाच माहित नाही. लग्नाच्या वरातीत एका मुलावर ...

चलनातील 500 आणि 2000च्या बनावटी नोटात वाढ, असे ओळखा

चलनातील 500 आणि 2000च्या बनावटी नोटात वाढ, असे ओळखा
भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात चलनात असलेल्या 500 आणि 2000 ...