शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 12 मे 2020 (12:56 IST)

सचिनकडून मदत, 4 हजार कुटुंबांना होणार फायदा

मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने करोना व्हायरसचा सामना करणार्‍या 4 हजार गरीब लोकांना आर्थिक मदत केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने किती रूपयांची मदत केली आहे. याविषयी माहिती मिळू शकलेली नाही. तेंडुलकरने ही मदत सामाजिक संस्था (एनजीओ) 'हाय 5'ला दिली आहे. तेंडुलकरने ट्वीट केलं आहे. ज्यांना रोज पगार दिला जातो त्यांच्या परिवाराला आधार म्हणून 'हाय5'च प्रयत्नांना शुभेच्छा!' या संस्थेने देखील ट्ववीट करून तेंडुलकरचे आभार मानले आहेत.