वुहान कोरोनामुक्त झाले, चीनच्या सरकारी मीडियाची माहिती

शनिवार,जून 6, 2020
महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३९ इतकी झाली आहे. तर राज्यात १४७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या एका कॉन्स्टेबलचं सगळीकडे कौतुक होतंय. या जवानाने आपल्या जीवाची पर्वा न करता एका अशा लहानगीसाठी दूध पोहचवलं जिला दोन दिवसांपासून दूध मिळत नव्हतं.
भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांत ९११ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
जगभरात दररोज सुमारे एक लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, ब्राझीलसाठी कोरोना व्हायरस एक मोठे आव्हान बनले आहे. ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासांत या विषाणूमुळे 1,473 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत येथे ३४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी
मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहे. दरम्यान, गुरूवारी त्यांनी देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज
मेयेर व्हिटाबायोटिक्‍स ही युकेची पहिल्‍या क्रमांकाची व्हिटॅमिन कंपनी व्हिटाबायोटिक्‍स लिमिटेड भाग असून तिचे मुख्‍यालय लंडनमध्‍ये आहे
गेल्या तीन महिन्यांपासून भारतात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांच्या घरात गेली आहे.
राज्यात ९९६ रुग्णांना काल घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे
रेमेडिसिव्हिर औषध कोरोना विषाणूच्या उपचारात सर्वात प्रभावी मानलं जातं. रुग्णांवर त्याचा परिणाम दिसून आल्यानंतर औषध बनवणारी कंपनी गिलियड हे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सामान्यत: कफ, ताप आणि चव तसंच गंध जाणं ही लक्षणं आढळतात. मात्र अनेकांना यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. या छुप्या रुग्णांमार्फत कोव्हिड-19 पसरतो आहे.
कोरोनापासून केवळ मानवाचा नाही तर प्राण्यांचाही बचाव करण्याची गरज आहे. त्यामुळेच आता प्राण्यांसाठीही लस बनवण्याचा विचार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी त्या दिशेनं तयारी सुरू केली आहे
राज्यात १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३०
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.