Sri Ramdas Navami 2023 रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti
बुधवार,फेब्रुवारी 15, 2023
मंगळवार,फेब्रुवारी 14, 2023
महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदाचे संस्थापक समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते आणि त्यांना महाराष्ट्राचे महान संत मानले जाते. समर्थ रामदास लहानपणापासूनच रामभक्तीत सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...
मंगळवार,फेब्रुवारी 14, 2023
दासबोध याची रचना समर्थ रामदासांनी केली असून लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. दासबोध ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे तसेच प्रत्येक दशकात 10 समास आहेत.
मंगळवार,फेब्रुवारी 14, 2023
समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास हे महान संत होते. त्यांचं जन्म नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. समर्थ रामदासांचा जन्म २४ मार्च १६०८ रोजी रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस झाला. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते ...
मंगळवार,फेब्रुवारी 14, 2023
समुदाय काय सांगों श्रीरामाचा ।
अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।
सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ।
धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक ।
श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ...
मंगळवार,फेब्रुवारी 14, 2023
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
समर्थ रादासस्वामी यांनी दासबोध-मनोबोध- आत्माराम, अभंग या स्वरूपात ग्रंथाद्वारे भक्तिबोधाचे प्रसारकार्य केले. त्यापैकी मनोबोधात त्यांनी 205 श्लोक लिहिले असून ते ‘मनाचे श्लोक’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशा बिरूदावलीचे ...
मंगळवार,फेब्रुवारी 7, 2023
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले. ही सर्व मारुती मंदिरे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या परिसरात आहेत. चला मग जाणून घेऊ या 11 मारुती ...
दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे आणि या दिवसात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक घरात रांगोळी काढली जाते. आपल्या घराच्या अंगणात वास्तूनुसार रांगोळी कशी काढायची ते येथे जाणून घेऊया जेणेकरून आपले जीवन सुख-समृद्धीने भरून जावे. रांगोळी म्हणजेच ...
दशक विसावा : पूर्णनामदशक समास पहिला : पूर्णापूर्णनिरूपण
॥ श्रीराम ॥ प्राणीव्यापक मन व्यापक । पृथ्वी व्यापक तेज व्यापक । वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥ निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक । तरी हें सगट किं काये येक । ...
दशक एकोणविसावा : शिकवण समास पहिला : लेखनक्रियानिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें । कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ...
दशक अठरावा : बहुजिनसी समास पहिला : बहुदेवस्थाननाम
॥ श्रीरामसमर्थ ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना । विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती । तुझें निजरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥ धन्य धन्य ...
दशक सतरावा : प्रकृति पुरुष समास पहिला : प्रकृतिपुरुषनाम
॥ श्रीरामसमर्थ ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥ सकळ जगाचा ईश्वरु । म्हणौन नामें जगदेश्वरु । तयापासून विस्तारु । विस्तारला ॥ ...
दशक सोळावा : सप्ततिन्वय समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक । जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥ भविष्य आणी शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टीं । धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ ...
दासबोध दशक पंधरावा - आत्मदशक
दशक पंधरावा : आत्मदशक समास पहिला : चातुर्य लक्षण
॥ श्रीराम ॥ अस्तिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें । नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें ...
समास पहिला : निस्पृह लक्षणनाम
॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण । जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥ तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होये ...
॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक तेरावा : नामरूप समास पहिला : आत्मानात्मविवेक
॥ श्रीराम ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा । ववरोन सदृढ धरावा । जीवामधें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ...
समास पहिला : विमळ लक्षण
॥ श्रीराम ॥
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥
प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥
प्रपंच सांडून ...
समास पहिला : सिद्धांतनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो ।
वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥
वायोची कठीण घिसणी । तेथें निर्माण जाला वन्ही ।
मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥
आपापासून जाली पृथ्वी । ते ...
समास पहिला : अंतःकरणैकनिरुपण
॥ श्रीराम ॥
सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक ।
ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥
ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें ।
याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥
समस्तांचे अंतःकर्ण येक ...