एक अनुभव आणि अनुभूती : दासबोध अभ्यास वर्ग, शिवथर घळ - २०१९

सोमवार,ऑगस्ट 19, 2019
श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही त्यांचा उपदेश महाराष्ट्राला जागृतीचे धडे देत आहे

ऐसी सद्‌गुरु माउली

शुक्रवार,जुलै 27, 2018
आज जे कोणी अध्या‍त्मविद्या जाणणारे संत सत्पुरुष आपल्याला दिसतात ते सर्व सद्‌गुरूशरण आहेत. प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे दैवी अवतारदेखील त्यांच्या
समर्थ रादासस्वामी यांनी दासबोध-मनोबोध- आत्माराम, अभंग या स्वरूपात ग्रंथाद्वारे भक्तिबोधाचे प्रसारकार्य केले. त्यापैकी मनोबोधात त्यांनी 205 श्लोक लिहिले असून ते ‘मनाचे श्लोक’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशा बिरूदावलीचे ...

रामदास स्वामींचे जीवन चरित्र

गुरूवार,फेब्रुवारी 8, 2018
सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक,
सर्मथांनी अन्टेक मारुती स्थापन केले, परंतु इ.स. १६४४ ते इ.स. १६४८ पर्यंत त्यांनी दहा गावांमध्ये स्थापन केलेल्या अकरा मारुतीचीच सुप्रसिद्ध म्हणून गणना केली जाते. सर्मथांना अकरा ह्या आकड्याचे विलक्षण आकर्षण होते. त्याचे रहस्य मारुतीच्या उपासनेमध्येच ...
महायोगी कोण हे वैराग्यपर अभंगावरून स्पष्ट करायचे आहे तेव्हा वैराग्य म्हणजे काय हे प्रथम पाहावे लागेल. इच्छा सोडून नि:स्पृहपणे जीवन जगणे म्हणजे वैराग्य. मी किंवा माझी ही वृत्तीच उठू न देणे म्हणजे वैराग्य. हे वैराग्नरदेहालाच
एकदा अनंताचा मार्ग आक्रमण करण्याचे ठरले की साधकाने आपल्या आराध्य दैवताचा आश्रय घ्यावा. त्यातच परमार्थाचे वर्म आहे असे आपले शास्त्र सांगते. श्री
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥
बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥
विवेके क्रिया आपुली पालटावी। अती आदरे शुद्ध क्रीया धरावी॥ जनीं बोलण्यासारिखे चाल बापा। मना कल्पना सोडिं संसारतापा॥१०५॥
जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं। गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥ गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥
विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥

एकादशी व्रत

गुरूवार,जून 16, 2016
श्रीराम हा विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्म व ब्रह्माच्या ललाटातून रुद्र उत्तपन्न झाले. ह्याच क्रमाने ब्रह्मविद्येचा संप्रदाय सुरू झाला. म्हणून 'हिरण्यागर्भा समवर्तताग्रे' असे म्हटले आहे. या हिरण्यगर्भाचे स्वरूप व्यक्त आणि अव्यक्त अशा ...

समर्थ रामदासस्वामी

सोमवार,फेब्रुवारी 29, 2016
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा। वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।। लावण्यसुंदर मस्तकीं बाळा। तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।

मनाचे श्लोक (Manache Shlok)

गुरूवार,फेब्रुवारी 25, 2016
​"गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥"
श्री समर्थांनी बालवयातच 'ह्याच देही ह्याच डोळा' ईश्वराची प्राप्ती करून घेण्याचा निश्चय केला होता. म्हणून त्यांनी देवाची करुणा भाकली. देव म्हणजे काय?

दास्यभक्ती

शनिवार,फेब्रुवारी 6, 2010
सर्व संतांनी आणि भक्तांनी भक्तीचा महिमा गायीला आहे. श्री समर्थांनी दासबोधात सुरुवातीलाच भक्तीचे मर्म सांगितले आहे. ते म्हणतात 'येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग।' ह्या अभंगगाथेत ते म्हणतात - कोणे एकें आधी देवासी भजावें। तेणे पडे ठावे सर्व काही। सर्व काही ...

समर्थांचे टाकळी

बुधवार,फेब्रुवारी 18, 2009
नाशिक शहरातच असलेल्या आणि नासर्डी (नंदिनी) नदीच्या तीरावर वसलेल्या टाकळी या छोट्या गावाचे महत्त्व समर्थ संप्रदायात मोठे आहे. समर्थ रामदास लग्नाच्या वेदीवरून पळून आल्यानंतर नाशिकलाच आले होते. याच टाकळी येथे त्यांनी १६२० ते १६३२ अशी बारा वर्षे ...