गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

दिवाळी स्पेशल : मठरी

साहित्य : 2 कप मैदा, 2 कप रवा,  1 कप तेल, 4 टि. स्पून ओवा, 2 टि. स्पून अर्धवट कुटलेले मिरे, मीठ चवीनुसार, दूध व कोमट पाणी तळण्यासाठी तेल  
 
कृती : सर्वप्रथम मैदा, रवा, मिठ, मिरे, ओवा आणि तेल एकत्र मिक्स करा. हाताने चांगले एकत्र करा. नंतर दुध आणि पाणी मिक्स करून त्याची घट्ट कणिक मळून घ्या. १५ मिनिटे चांगले मळून त्याला २० मिनिटे झाकून ठेवा. २० मिनिटे झाल्यावर तयार कणिकेच्या जाड पूरी लाटून घ्या. या पुर्‍यांना काट्याने किंवा सुरिने टोचे मारून सोनेरी रंगावर तेलात तळून घ्या.